📍 विजयतारा बंगलो, लेन नं ३३-B, धायरी, पुणे ४११०४१
GCAA Slide 1
GCAA Slide 2
GCAA Slide 3
GCAA Slide 4
GCAA Slide 5
GCAA Slide 6
GCAA Slide 7
GCAA Slide 8
GOLDEN CHANCE ACTING ACADEMY

आमच्याबद्दल

प्रत्येक कलाकाराच्या स्वप्नाला एक दिशा… आणि त्या दिशेला एक व्यासपीठ.

प्रत्येक कलाकाराची सुरुवात एका छोट्याशा स्वप्नापासून होते.

Golden Chance Acting Academy (GCAA), Pune याच स्वप्नांना योग्य दिशा, प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी उभी राहिली आहे.

फक्त अभिनय शिकायचा नाही… कलाकार घडवायचा आहे.

OUR TEAM

GCAA मागची टीम

मराठी मनोरंजनसृष्टीतील अनुभवसंपन्न मार्गदर्शक.

जगदीश रघुवंशी
लेखक व दिग्दर्शक

जगदीश बाबुराव रघुवंशी

‘बदमाश’ मराठी चित्रपटाच्या निर्मितीशी जोडलेले. १००+ लघुपट आणि नाटकांचा अनुभव.

अभिषेक रघुवंशी
अभिनेता • दिग्दर्शक

अभिषेक रघुवंशी

‘बदमाश’मध्ये मुख्य भूमिका. अभिनय, दिग्दर्शन आणि फिल्म एडिटिंगमध्ये कार्यरत.

शुभम रघुवंशी
क्रिएटिव्ह डायरेक्टर

शुभम रघुवंशी

१०+ वर्षांचा अनुभव. ५०+ लघुपटांसाठी सिनेमॅटोग्राफीचा अनुभव.

GCAA TRAINING

आमचे प्रशिक्षण

कलाकाराच्या मूलभूत कौशल्यांपासून कॅमेऱ्यासमोरील आत्मविश्वासापर्यंत.

०१

अभिनय प्रशिक्षण

भूमिका समजून घेणे आणि भावना व्यक्त करणे.

०२

संवादफेक

उच्चार, आवाज आणि संवाद प्रभावीपणे मांडणे.

०३

कॅमेरा फेसिंग

कॅमेऱ्यासमोर नैसर्गिक अभिनयाचा सराव.

०४

बॉडी लँग्वेज

हावभाव आणि देहबोलीचा प्रभावी वापर.

०५

ऑडिशन तयारी

ऑडिशनसाठी सीन आणि संवादाची तयारी.

०६

इम्प्रोव्हायझेशन

क्षणात भूमिका तयार करणे आणि सर्जनशीलता.

GET IN TOUCH

तुमच्या अभिनयाच्या प्रवासाची सुरुवात आजच करा.

प्रवेश, बॅच आणि अभ्यासक्रमाच्या माहितीसाठी संपर्क साधा.

फोन
+91 86230 49535
ई-मेल
info@gcaapune.in
पत्ता
विजयतारा बंगलो, लेन नं ३३-B, धायरी, पुणे ४११०४१

प्रवेशासाठी चौकशी

WhatsApp किंवा फोनवर संपर्क करा.

WhatsApp वर संपर्क करा आता फोन करा